Tag: कारखान्याचा -सौदा- करणारा -धडा -शिकवा -दीपक -पवार
कारखान्यांचा सौदा करणाऱ्यांना धडा शिकवा – ॲड. दीपक पवार
पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल कारखान्याला कर्जाच्या खाईत ढकलून कारखान्याचा सौदा करण्याचे काम भगीरथ भालके केले होते. आणि याच कारखान्याची बोली लावण्याचे काम अभिजित पाटील यांनी केले...