[vc_row full_width=”” parallax=”” parallax_image=””][vc_column width=”1/1″]
Trending Now
DON'T MISS
पॅनलप्रमुखांच्या अर्धांगिनी उतरल्या प्रचारात …
भाळवणीत सुनीता पाटील आणि मधुरा पवार यांचा झंजावाती प्रचार
पंढरपूर (प्रतिनिधी)
युवराज पाटील गटाच्या श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनलने प्रचारात सुरुवातीपासूनच बाजी मारली आहे. या पॅनलचे...
TECH AND GADGETS
*संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा समारोप
पंढरपूर, दि.५: सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्यांवर, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले...
TRAVEL GUIDES
FASHION AND TRENDS
*मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची विशेष मोहीम*
पंढरपूर( प्रतिनिधी):--
दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर २०१३ साली निर्भया फंडची स्थापना करण्यात आली. सदर फंडामधुन महीलांचे सुरक्षेकरीता निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असुन याची सुरुवात...
LATEST REVIEWS
शिक्षक परिषदेच्या पाठिंब्यामुळे डॉ. रोंगे सरांच्या विजयाची समीकरणे सोपी
*शिक्षक परिषदेचे संघटनात्मक जाळे डॉ. रोंगे सरांच्या मदतीला*
पुणे- 'महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राज्यव्यापी शिक्षकांसाठी लढणारी संघटना आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्यांसाठी लढणारी ही संघटना...



























































