*राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) कडून अभिजीत पाटलांचा माढा मतदारसंघात अर्ज दाखल*

माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

प्रतिनिधी:-
माढा विधानसभा मतदारसंघासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून यांच्या मातोश्री जयश्री पाटील व ह.भ.प.मधुकर महाराज नाईकनवरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

गेल्या काही दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच आज साखर कारखान्याचे डॉक्टर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील परिचीत असणारे अभिजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी त्यांच्यावर असणारे संस्कार, जेष्ठांचा आदर, नम्रपणा हे पाहवयास मिळाले.जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी समोर आलेले विरोधी असलेले उमेदवार आमदार बबनदादा शिंदे व माजी आमदार विनायकराव पाटील व ज्येष्ठांचे आशीर्वाद त्यांनी घेतले घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here