*माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्येस राष्ट्रवादी शरद पवार गटाचीउमेदवारी जाहीर*

प्रतिनिधी:-

मोहोळ विधानसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी (शरद पवार गट) सिद्धी रमेश कदम कदम यांना उमेदवारी…

मोहोळ प्रतिनिधी–
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कोणाला उमेदवारी जाहीर करणार याकडे संपूर्ण मोहोळ तालुक्याचे लक्ष लागले होते.परंतु आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची मुलगी सिद्धी कदम यांना अनअपेक्षित उमेदवारी जाहीर केली आहे.

यामुळे संपुर्ण तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.ज्यांनी त्यांच्याकडे उमेदवारी मागणी केली आहे.अशा सर्वच इच्छुक नाराज असल्याचे समजते.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडी उमेदवार सिद्धी रमेश कदम विरूद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांचे आवाहन असणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here