पंढरपूर :-
26/11 च्या अतिरेकी हल्ल्याच्या मयत झालेल्या शहीद पोलिसांच्या स्मरणार्थ आठ वर्षापासून पंढरपूरमध्ये दर वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केली जाते यावर्षी ५०२ रक्तदा दातारांनी रक्तदान केले त्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सहाय्यक पोलिस
अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चालू महिन्याच्या बेस्ट कम्युनिटी पोलीस इन अवार्ड पंढरपूर येथील पीएसआय अब्दुलहमीद याकूब शेख उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर यांना देण्यात आला.
याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून पंढरपूर शहर तालुका येथिल विविध सामाजिक संस्था, मित्र परिवार यांच्या कडून त्यांनां शुभेच्छा संदेश देत आहेत