Tag: पंढरपूर अभिजीत पाटील न्यूज
*विठ्ठलच्या निवडणुकीत रयत क्रांती शेतकरी संघटनेचा पाठींबा जाहीर*
*शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी संघटना अभिजीत पाटील यांच्यासोबत*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील राजकारण श्री विठ्ठल सह साखर कारखान्याच्या निवडणुकीने ढवळून निघाले आहे. सत्ताधारी विठ्ठल परिवारात उभी फूट पडली...