Tag: पंढरपूर- पोलिसांची -दमदार -कामगिरी
*पंढरपूर पोलिसांची दमदार कामगिरी*
दोन आरोपींसह ५० मोबाईल हस्तगत
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दमदार कामगिरी केली असून, दोन आरोपींसह त्यांच्याकडून ५० चोरीतील मोबाईल हस्तगत केले आहेत. दोन्ही...