Tag: कमला -एकादशी- निमित्त -विठ्ठल- मंदिर -आकर्षक- फुल -सजावटीने -उजळले
*कमला एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर आकर्षक फुल सजावटीने उजळले*
पंढरपूर दि.27:-
अधिक तथा पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठल भक्त पुणे येथील राम...















