Tag: कारखाना- बंद- पाडणाऱ्या -टोळीवर- विठ्ठल- चा- सभासद -विश्वास -ठेवणार -नाही
*कारखाने बंद पाडणाऱ्या टोळीवर विठ्ठलचा सभासद विश्वास ठेवणार नाही-* *अभिजीत पाटील*
*(खरसोळी,आंबे गावात "श्री विठ्ठल परिवर्तन विकास" आघाडीच्या सभेला मोठी गर्दी)*
*श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीत अनेक नेत्यांनी व सभासदांनी केला अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश...