Tag: शिक्षकांसाठी -केलेल्या -कामावर- दत्तात्रय- सावंत -सरांची- विजयाकडे -वाटचाल
शिक्षकांसाठी केलेल्या कामावर दत्तात्रय सावंत सरांची विजयाकडे वाटचाल
*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणाऱ्या*
*नेतृत्वाला बळ मिळणार*
*माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी घेतला प्रचारात वेग*
पंढरपूर (प्रतिनिधी) - पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
















