डॉ. बी. पी. रोंगे सरांचा सांगली जिल्ह्यात जोरदार प्रचार

सांगली ( पंढरपूर):-
पुणे विभाग शिक्षक मतदारसं निवडणुकीच्या अनुषंगाने स्वेरीचे डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी सांगली जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधला वर्षभरापासून डॉ. बी.पी.रोंगे सर हे पुणे विभागात असणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील शाळा महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देवून समस्या जाणून घेत आहेत. ज्याप्रमाणे स्वेरीतील विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होत आ त्याचप्रमाणे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे भविष्यही उज्वल झा पाहिजे. डॉ. रोंगे सरांच्या रुपाने पुणे विभागाला अभ्यासू आमदार मिळणार असल्याची भावना निर्माण झाली असून डॉ. रोंगे सरांच रुपाने शिक्षकांना मात्र खमक्या आणि नियोजनद्ध समस्या साव करणारे नेतृत्व मिळणार आहे हे मात्र नक्की !
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री. विठ्ठल एज्युकेश अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वार्म विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. डॉ. रोंगे सर हे गेल्या वर्षापासून पुणे विभाग मतदार संघातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कॉलेज मधील पदाधिकारी व शिक्षकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत
आहेत. सर्वत्र डॉ. रोंगे सरांचे भव्य स्वागत केले जात आहे. या अनुषंगाने प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच् रुपाने प्रचारात मात्र कमालीची आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट
होत आहे. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. रोंगे सरांची मुद्देसूद अ व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोर
डॉ रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा ट्रोप्डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा ह आहे, हे मात्र वाढत्या प्रतिसादावरुन समजते. एकूणच डॉ. रोंगे सरांकडे शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचे लक्ष लागले आ तसेच त्यांना पाचही जिल्ह्यांतील 58 तालुक्यांतील शिक्षकांच भक्कम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरापासून सुरु झालेल्या या काळात प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे पाचही जिल्ह्यांत झंझावाती दौरे सुरु असून त्यांना सर्वत्र उस्फुर्तपणे प्रतिसाद ल आहे. मतदार नोंदणी पासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रिया याबा डॉ. रोंगे सर प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकां शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चाव सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविल आहे. या भेटीमध्ये सर्व शाळांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी डॉ. रोंगे सरांचे कमालीचे स्वागत करत आहेत. मागील उमेदवारांनी फारसे काहीही केले नसल्याची भूमिका घेत आता डॉ. रोंगे सरांमुळे उत्साह वाढल्याचे दिसत आहे. एकूणच डॉ. रोंगे सर यांच्या स्वेट एसव्हीआयटी आणि स्वाईप या तिन्ही संस्थांना अल्पावधित मिळालेल्या यशामुळे शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आर. एम. हायस्कूल मिरज, आयडियल इंग्लिश् स्कूल मिरज, मिरज महाविद्यालय मिरज, कन्या महाविद्यालय मिरज, विद्या प्रशाला मिरज, बळवंतराव मराठे विद्यालय मिर संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, विद्यादीप इंग्लिश स्कूल, इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज, जुबली इंग्लिश स्कूल मिरज अव मिळून जवळपास 22 शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन ड रोंगे सरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य करणाऱ्या डॉ. रोंगे सरांना आपल्या अभ्यासाने आणि नियोजनात्मक धोरणामुळे यश मिळत आहे. या निवडणुक कारणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here