Tag: सभासदा- बद्दल- असता -नव्हती -म्हणून -कारखाना -बंद
*सभासदांविषयी आस्था नव्हती, म्हणूनच कारखाना बंद*
पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल कारखान्याच्या सभासदांविषयी थोडीही आस्था नसल्यामुळेच विठ्ठल कारखाना बंद राहिला. सभासदांसाठी नॉट रिचेबल राहणारा चेअरमन आता सभासदांपुढे हात पसरत आहे. कारखान्याचा सौदा करावयास...