पंढरपूर, दि,०४ :- राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्या ॲड. माधवी निगडे, नगराध्यक्षा तथा मंदिर समिती पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
- आपला विदर्भ
- अकोला
- अक्कलकोट
- अमरावती
- गडचिरोली
- चंद्रपुर
- ताज्या-घडामोडी
- नागपुर
- पंढरपूर
- बार्शी
- बुलढाणा
- भंडारा
- मंगळवेढा
- महाराष्ट्र
- माळशिरस
- यवतमाळ
- राष्ट्रीय
- वर्धा
- वाशिम
- सांगोली
- सोलापूर शहर




















