Tag: आषाढी- यात्रा -संपतात- शहर- स्वच्छतेच्या- कामाला- वेग
*आषाढी यात्रा संपताच शहर स्वच्छतेच्या कामाला वेग*
दोन दिवसात संपुर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न – मुख्याधिकारी, डॉ.प्रशांत जाधव
स्वच्छतेसाठी १५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
पंढरपूर दि.१८ – पंढरपूर शहरामध्ये दि.१७ जुलै २०२४ रोजी एकादशी सोहळा...