Tag: आषाढी -यात्रेसाठी- महामंडळाकडून- 5500 -विशेष -बस -सोडणार -परिवहन- मंत्री -प्रताप -सरनाईक
आषाढी यात्रेसाठी महामंडळाकडून 5500 विशेष बस सोडणार -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
*ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार.
पंढरपूर, दि १२ :- आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात...














