Tag: पंढरपूरला- स्वतंत्र -आरटीओ -कार्यालयासाठी- आ.- समाधान- आवताडे -यांचा -पाठपुरावा
पंढरपूरला स्वतंत्र आरटीओ कार्यालयासाठी आ. समाधान आवताडे यांचा पाठपुरावा
आ.आवताडेंच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; परिवहन विभागाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथे स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा...
















