Tag: पंढरपूर -मंगळवेढा- मंडळाचा- दुष्काळी- यादीमध्ये- समावेश
*पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महसूली मंडळांचा दुष्काळी यादीमध्ये समावेश- आ आवताडे*
प्रतिनिधी- यावर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागामध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विविध महसूली मंडळांना दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये समाविष्ट...