Tag: मंदिर- समितीला -आषाढी -यात्रेत -8 कोटी- 34 लाखाचे -उत्पन्न
*मंदिर समितीला आषाढी यात्रेत 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न*
*गतवर्षीपेक्षा 2 कोटीने उत्पन्नात वाढ;*
*कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती.*
पंढरपूर (ता.26) आषाढी एकादशी दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न झाली. या दिवशी मुख्यमंत्री महोदय...