*श्री. अब्दुल हमीद याकुब शेख पोलीस उप निरीक्षक सोलापूर ग्रामीण यांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह” प्रदान*

श्री. अब्दुल हमीद याकुब शेख पोलीस उप निरीक्षक सोलापूर ग्रामीण यांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह” प्रदान मा. रजनिश सेठ, पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, पंढरपूरचे पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम यांच्या उपस्थितीत
सोलापूर येथे गुन्हे शाखेच्या बैठकीत प्रदान करण्यात आला.

  • याप्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल व प्रशंसनीय सेवेसाठीअ. हमीद शेख यांचा गौरव करण्यात आला ,यामुळे पंढरपूर शहर पोलिस, तालुका पोलिस व ग्रामीण पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here