प्रतिनिधी:-
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील साठे नगर येथील युवा नेते निलेश नाईक नवरे, ओंकार वाघमारे, महेश वाघमारे, विनोद शेटे यांच्या नेतृत्वाखाली 200 युवक कार्यकर्त्यांनी महाविकाच्या आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीरपणे पाठिंबा देत युवक नेते वाकवचे सरपंच ऋतुराज सावंत, रवी सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला
शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. अनिल सावंत आमदार झाले की दुष्काळी भागात.महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडीसाठी 50,000 रु प्रोत्साहनराज्यातील सर्व नागरिकांना मोफत औषध व कुटुंब रक्षण 25 लाखांपर्यंत आरोग्य विभा मोफत देण्यात येणार आहे. महालक्ष्मी योजनेतून महिलांसाठी दरमहा 3000 रु महिला व मुलींसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.अनिल सावंत यांना आमदार करून आपण विधानसभेत पाठवावे, आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही वाकाव सरपंच ऋतुराज सावंत यांनी सांगितले
यावेळी नगरसेवक प्रताप गंगेकर, नगरसेवक संतोष नेहतराव, नगरसेवक अक्षय गंगेकर, नगरसेवक शंकर पवार, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील, शिंदे शिवसेना नेते मुन्ना भोसले, पैलवान औदुंबर शिंदे आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
या, सदस्य आदीजन उपस्थित होते.