. पंढरपूर:-
पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 13/09/2026 रोजी घेण्यात आली या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे सभासद श्री अजित मोरे यांनी भूषवले संस्थेचे चेअरमन श्री सोमनाथ देशमुख यांनी सभेचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले त्यानंतर सभेपुढील विषयावर चर्चा करण्यात आली चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सभासदांच्या पाल्याने इयत्ता10 वि 12 वि मध्ये उत्कृष्ट गुण मिळवल्याबद्दल संस्थेच्या वतीने प्रमुख उपस्थितांकडून सन्मान करण्यात आला तसेच संस्थेचे संस्थापक श्री डी एस कुलकर्णी साहेब व सचिव श्री हरिभाऊ सातपुते साहेब यांनी संस्थेसाठी गेली 38 वर्ष उल्लेखनीय कामगिरी करून योगदान दिल्याबद्दल त्यांचा संस्थेमार्फत सन्मान करण्यात आला तसेच या वर्षाकरिता सभांसदासाठी 11% लाभांशाची घोषणा करण्यात आली या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी पतसंस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते सर्वांचे आभार म्हणून सभा संपन्न झाली
- आपला विदर्भ
- अकोला
- अमरावती
- गडचिरोली
- चंद्रपुर
- ताज्या-घडामोडी
- नागपुर
- पंढरपूर
- बार्शी
- बुलढाणा
- भंडारा
- मंगळवेढा
- माळशिरस
- यवतमाळ
- राष्ट्रीय
- वर्धा
- वाशिम
- सांगोली
- सोलापूर शहर



















