Tag: इंडिया- आघाडीचे -उमेदवार -प्रणिती -शिंदे- रामनवमीला- करणार -प्रचाराचा -शुभारंभ
*इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे रामनवमीला करणार प्रचाराचा शुभारंभ*
प्रतिनिधी:-
*पंढरपुरसह विविध धार्मिक स्थळांना देणार भेटी*
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर (१७ एप्रिल २०२४) प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. बुधवारी...