Tag: जनसामान्याचा- आधारवड ….अभिजीत- पाटील
*जनसामान्यांचा आधारवड….. अभिजित आबा पाटील*
*अभिष्टचिंतन विशेष*
माणसाच्या एकूण जीवनप्रवासात त्याच्या हातून घडणाऱ्या चांगल्या कार्याची गोळा बेरीज ही त्या माणसाच्या आयुष्याची किंमत असते. अशा माणसाची सुरुवात कुठून झाली हे महत्वाचे...