Tag: नकली- शिवसेना -असायला- ती- तुमची -डिग्री- नाही -उद्धव- ठाकरे -चा -पलटवार
*नकली शिवसेना असायला, ती तुमची डिग्री नाही; उद्धव ठाकरे यांचा पलटवार*
प्रतिनिधी:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. शिवसेना नकली असायला ती काय तुमची...