Tag: वाखरी -जि. प. गटातून – सुशिलाताई- जगताप- यांनी -निवडणूक -लढवावी
*वाखरी जि.प.गटातून सुशिलाताई जगताप यांनी निवडणूक लढवावी*
महिलावर्गासह सर्वच मतदारांची मागणी
पंढरपूर:-
महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आणि जागोजागी निवडणूकीचे पडघम वाजु लागले. पंढरपूर तालुक्यातील वाखरी...