*आमदार अभिजीत पाटील यांच्या मागणीला यश*

*टेंभुर्णी ते पंढरपूर चार पदरी होणार महामार्ग*

माढा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचा टेंभुर्णी ते पंढरपूर चार पदरी महामार्ग ४८ किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर करण्यात आला असून ही घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फलटण पत्रकार परिषदेत केल्याबद्दल आमदार अभिजीत पाटील यांनी आभार मानले..

आमदार अभिजीत पाटील यांनी गडकरी साहेबांसोबत आज फलटण ते पंढरपूर प्रवास केला असून अनेक गोष्टींवर सकारात्मक चर्चा केल्याचे सांगितले. दिलखुलास साहेबांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here