Tag: चंद्रभागेला- महापूर; -आमदार -समाधान- आवताडे- यांनी- केली -पूरस्थितीची -पाहणी
*चंद्रभागेला महापूर; आमदार समाधान आवताडे यांनी केली पूरस्थितीची पाहणी*
स्थलांतरण केलेल्या कुटुंबांना आवश्यक सुविधा देऊन पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आमदार आवताडे यांच्याकडून निर्देश
पंढरपूर /प्रतिनिधी
उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे...