Tag: मोदींनी- 22- अब्जधीश -बनवले -कोट्यावधी- गरिबांना -लक्षाधीश -बनविणार
*मोदींनी २२ अब्जाधीश बनविले, आम्ही कोट्यवधी गरिबांना लखपती बनविणार!*
*सोलापुरात राहुल गांधी यांचा घोषणांचा वर्षाव*
प्रतिनिधी:-
महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व गरीब कष्टकरी महिलांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार. तसेच श्रीमंतांच्या मुला-मुलींप्रमाणे प्रत्येक पदवीधर...