Tag: – रूक्मिणी- मातेस- पारंपारिक- सरस्वती- माता- पोषाखासह -अलंकार -परिधान
श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक सरस्वती माता पोषाखासह अलंकार परिधान
पंढरपूर (ता.१४) :-
घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात झालेली असून, या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे चौथ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान...
















