Tag: श्री -विठ्ठल- एज्युकेशन -अँड -रिसर्च -सेंटर -पंढरपूर -यशोगाथा
श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर ची रौप्य महोत्सवी यशोगाथा
तंत्रशिक्षण क्षेत्रातसन १९९८ साली लावलेल्या ‘स्वेरी’ नावाच्या रोपट्याचे आज एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्या २५ वर्षाच्या काळात 'स्वेरी'ने शैक्षणिक, सामाजिक व संशोधनात्मक क्षेत्रात...