Tag: आषाढी -पालखी- सोहळ्यातील- तीन- दिंड्यांना -श्री विठ्ठल -निर्मल दिंडी पुरस्कार
*आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिड्यांना श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार;*
सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.
पंढरपूर (ता.11) - पंढरीची पायीवारी ही महाराष्ट्राची प्राचीन, अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या पायीवारी सोहळ्याची परंपरा अखंड...