Tag: महागाई
*महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल*
प्रतिनिधी:-
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गाव भेट दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपच्या चूकीच्या धोरणावर टीका...