सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का
पंढरपूर( प्रतिनिधी):-
लक्ष्मी- टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदी (भाजपा ) परिचारक पार्टीचे औदुंबर ढोणे बिनविरोध तर उपसरपंच पदी (भाजपा) अवताडे गटाचे समाधान देठे विजयी
लक्ष्मी टाकळी येथील सरपंच, उपसरपंच, निवडणूक तारीख 17/10/2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी रीगणं चव्हाण यांच्या कडून प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किरण बडिवले ग्रामसेवक जयंत खंडागळे यांच्या कडून प्रक्रियेला 11 वाजता सुरुवात करण्यात आली
ग्रामपंचायत मध्ये एकूण 17 सदस्य निवडणुकी वेळी उपस्थित होते परिचारक गटाचे औदुंबर ढोणे बिनविरोध ह विजयी झाले. तर उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली त्यात गुप्त मतदान घेण्यात आले शिंदे गटाचे संजय साठे व अवताडे गटाचे समाधान देठे यांचा अर्ज राहिला गुप्त मतदान झाल्यावर एकूण 17. मतापैकी समाधान देठे यांना 11 तर साठे यांना 6 मते मिळाली असून गेल्या 3 वर्षापासून भाजपा शिंदे साठे गटाची ग्रामपंचायत मध्ये युती होती. तर या सरपंच निवडणुकीत भाजपा परिचारक गटाचे औदुंबर ढोणे हे बिनविरोध झाले. तर भाजपा अवताडे गटाचे समाधान देठे यांना 11 मते पडली तत्कालीन सरपंच संजय साठे यांचा या निवडणुकीत 6 मते पडून पराभव झाला. हा शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यतील पाहिला मोठा धक्का बसला. आणी उपस्थित -: माजी पंचायत समिती सदस्य, रामदास ढोणे. कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक परमेश्वर देठे,चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक , महादेव देठे. महादेव काशीद, विष्णुपंत ताड शंकर धोत्रे सुरेश टिकोरे नानासो मोरे विठ्ठल ढोणे शंभू देव कदम, आबासाहेब पवार दाजी चंदनशिवे सोमनाथ ढोणे, अनिल सोनवणे औदुंबर पोतदार माऊली देशमुख शिवाजी मोरे, सोमनाथ देठे, बापूसाहेब कदम,सोमनाथ भाकरे, बापू उकरंडे,अंकुश ढोणे पोंपट ढोणे बाबासहेब् ढोणे नानासो देठे, अशोक खापले मच्छिन्द्र देठे, रघुनाथ रावळू, गणेश खपले, मारुती जाधव, दत्ता घोडके, महेश धोत्रे, गणेश चंदनशिवे, मारुती उकरंडे सचिन वाळके, सागर कारंडे,बंडू थोपटें, बापू देवकते भाऊसाहेब ढोणे गणेश ढोणे,विश्वनाथ गोरे , रोहित मोहळकर, सोमनाथ देवकते, विजय देवकते, विजय देशपांडे , धनु पाटील दादा होनमाने मिलिंद देवलं हुसेन तांबोळी, सुरज कारंडे, धनंजय कारंडे, सागर चंदनशिवे रवी वाघमारे, दादा ढोणे, समाधान ढोणे बाबर कविता राजमाने ज्योती पांढरे सर्व ग्रामपंचायत् सदस्य सर्व उपस्तिथ होते



















