*भावी आमदार मा.श्री.अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य नोकरी महोत्सव 2024*

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा व परिसरातील सुशिक्षित व होतकरू युवक-युवतींसाठी नोकरी महोत्सव या संकल्पनेतून नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी ५० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असलेला भव्य नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे .
यामध्ये Manufacturing, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Hospitality, Real Estate, Automobile, Pharma, IT ई. क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये तरुण- तरुणींना सुवर्णसंधी यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता ५ वी पास पासून ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले युवक-युवतीं सहभागी होऊ शकतात.( वय १८ ते ३० पर्यन्त )

*रविवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४*

*ठिकाण:- तनपुरे महाराज मठ, पंढरपूर.*

*वेळ.स.१०.०० ते सायं. ४.०० वाजेपर्यन्त*

*नाव नोंदणीसाठी लिंक:*
https://maharashtrajobfair.com/anilsawant/

 

*अधिक माहितीसाठी संपर्क. 7350062222
7350142222

नोंद :- नोकरी मेळाव्याला येताना कमीत – कमी पाच किंवा त्यापेक्षा जास्त Resume / बायोडाटा घेऊन येणे.

*आयोजक*
माननीय श्री अनिल दादा सावंत मित्र मंडळ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here