पंढरपूरचे प्रांत अधिकारी कोण याकडे सर्वांचे लक्ष

विनोद पोतदार (पंढरपूर):-

पंढरपूरला कर्तव्यदक्ष म्हणून लाभलेले उपविभागीय महसूल अधिकारी सचिन ढोले यांची पुणे येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे पंढरपूर सह जिल्ह्याचे लक्ष लागले असून पंढरपूरला येण्यासाठी इच्छुक असलेल्या मध्ये पूर्वी पंढरपूरला तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारलेले अजय पवार नायब तहसीलदार विवेक साळुंखे तसेच गजानन जी गुरव व श्रीमती चव्हाण मॅडम यापैकी कोण पंढरपूरला प्रांताधिकारी म्हणून लाभणार की या सर्व व्यतिरिक्त कोण आहे का उपविभागीय महसूल अधिकारी यांची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पंढरपूरला तशी फार मोठी परंपरा असून पूर्वी पंढरपूरचे प्रांत हे विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी असं परंतु आता विठ्ठल मंदिर कडे स्वतंत्र प्रांताधिकारी नेमल्याने पंढरपूर शहर व ग्रामीण साठी प्रांताधिकारी म्हणून पंढरपूर पंढरपूर येथे येणारे प्रांताधिकारी कोण असणार याची उत्सुकता सर्वांना बसून वरील नावे हे अनेकांच्या चर्चेतून कानोसा घेतला असता येत आहेत परंतु या तिन्ही अधिकाऱ्यांना पंढरपूर तालुक्यातील जनतेची नाळ जनमानसात मिसळण्याची हातोटी असल्याने यापैकी कोणाची तरी एकाची वर्णी लागल्यास पंढरपूरच्या अनेक गोष्टी चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही पंढरपूरला प्रांताधिकारी कोण येणार याची आता सर्वांना उत्कंठा लागली असून येत्या काही दिवसातच पंढरपुर चे नवीन प्रांताधिकारी कोण हे नागरिकांना समजणार आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here